I am a 10th grader and
I lost my 5 thousand in 2 hours after completing 1 year task through an app.
I was watching YouTube like this one day and a youtuber promoted an app called binomo and that youtuber said that if you deposit anything you will get double that. But not only did YouTuber mention the pros and cons of that app, but the disadvantages are that you have to trade on that app. So you will win 90% more of it.
So I downloaded that app and as per that YouTuber said I deposited five thousand in that app and I got 10 thousand in my binomo account ..
But this is where my loss started. My binomo account got Rs. You will be able to withdraw your money only if you have to complete the target of 1 lakh using this deposit. Seeing this, I got dizzy but said we can do it
But first all my trades got corrected but then I started to lose. I traded up to 20 thousand and I lost all my money.
मी 10 मधी शिकणारा मुलगा आहे आणि
मी एका app च्या मार्फत 1 वर्ष task complete करून कमेलेले माझे 5 हजार मी 2 तासात हरलो .
मी एक दिवस असच यूट्यूब बघत होतो आणि एका युट्यूबर नी binomo नावाच्या एका app बद्दल प्रमोशन केलं आणि त्या YouTuber नी सांगितलं की आपण जे पण deposit कराल तर तुम्हाला त्याचे दुप्पट मिळतील. पण त्या YouTuber नी त्या app चे just नफे च सांगितले तोटे तर सांगितलेच नाही तर ते तोटे अशे होते की त्या app वर करणे पडते ट्रेड आणि ट्रेडिंग च काही असा नियम असतो की आपल्याला अंदाज लवण पडतो जर तुमचा अंदाज खरा ठरला तर तूम्ही ज्या रकमेने ट्रेड केला तर तुम्हाला त्याचा 90% जास्त winning होईल .
तर मी ती app download केली आणि त्या YouTuber नी सांगितलेल्या प्रमाणे मी त्या app मधी मी पाच हजार deposite केले आणि मला मझ्या binomo account ला 10 हजार मिळाले..
पण इथूनच मझ्या लॉस ची सुरवत झाली मझ्या binomo account la 10 हजार रुपये तर मिळाले पण मी जेव्हा ट्रेडिंग च्या पणावर आलो तर तिथे लिहिले होते . की तुम्हाला हे deposit वापरून 1 लखाच टारगेट कंप्लीट करन पडेल तरच तूम्ही तुमचे पैसे withdraw करू शकाल. हे बघून मी तर चक्कर च खाल्ली पण म्हणल आपण करू शकतो
पण माझे आधी आधी सर्व ट्रेड करेक्ट गेले पण नंतर मला लॉस लागायला सरुवात झाली मी 20 हजार पर्यंत ट्रेड केले आणि मी माझे सर्व पैसे हरून बसलो......मी 10 मधी शिकणारा मुलगा आहे आणि
मी एका app च्या मार्फत 1 वर्ष task complete करून कमेलेले माझे 5 हजार मी 2 तासात हरलो .
मी एक दिवस असच यूट्यूब बघत होतो आणि एका युट्यूबर नी binomo नावाच्या एका app बद्दल प्रमोशन केलं आणि त्या YouTuber नी सांगितलं की आपण जे पण deposit कराल तर तुम्हाला त्याचे दुप्पट मिळतील. पण त्या YouTuber नी त्या app चे just नफे च सांगितले तोटे तर सांगितलेच नाही तर ते तोटे अशे होते की त्या app वर करणे पडते ट्रेड आणि ट्रेडिंग च काही असा नियम असतो की आपल्याला अंदाज लवण पडतो जर तुमचा अंदाज खरा ठरला तर तूम्ही ज्या रकमेने ट्रेड केला तर तुम्हाला त्याचा 90% जास्त winning होईल .
तर मी ती app download केली आणि त्या YouTuber नी सांगितलेल्या प्रमाणे मी त्या app मधी मी पाच हजार deposite केले आणि मला मझ्या binomo account ला 10 हजार मिळाले..
पण इथूनच मझ्या लॉस ची सुरवत झाली मझ्या binomo account la 10 हजार रुपये तर मिळाले पण मी जेव्हा ट्रेडिंग च्या पणावर आलो तर तिथे लिहिले होते . की तुम्हाला हे deposit वापरून 1 लखाच टारगेट कंप्लीट करन पडेल तरच तूम्ही तुमचे पैसे withdraw करू शकाल. हे बघून मी तर चक्कर च खाल्ली पण म्हणल आपण करू शकतो
पण माझे आधी आधी सर्व ट्रेड करेक्ट गेले पण नंतर मला लॉस लागायला सरुवात झाली मी 20 हजार पर्यंत ट्रेड केले आणि मी माझे सर्व पैसे हरून बसलो......
You must be logged in to post a comment.